बॉलिवूडच्या नशेडी नट्यांना कोण करतोय ब्लॅकमेल? दीपिकानं कोणाला दिली कोट्यवधींची खंडणी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 фев 2024
  • #samirwankhede #deepikapadukone #ncb #cbi #gyaneshwarsingh

Комментарии • 668

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 4 месяца назад +243

    म्हणूनच सर्व भारतीयांनी बॉलीवूड चे सर्व सिनेमे न पहाता त्यावर बहिष्कार टाकून मोठी देश सेवा करणे गरजेचे आहे. बॉलीवूड चे सर्व उत्पन्न आयएसआय पाकिस्तान येथे पाठवून तोच पैसा आपल्या देशातील देश विरोधी कारवाया करण्यासाठी वापरणेत येतो हे सत्य आहे.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 4 месяца назад +9

      अगदी बरोबर बोललात तुम्ही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 месяца назад +6

      अगदी बरोबर

    • @suhasinidhuri1115
      @suhasinidhuri1115 4 месяца назад

      त​@@dipakvanikar6254

    • @suhasinidhuri1115
      @suhasinidhuri1115 4 месяца назад +10

      समीरजी वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत ह्यावर माझा विश्वास होता.तूयांना बदनाम करण्याचे काम नबाब मालिकच करत होते.

    • @suhasinidhuri1115
      @suhasinidhuri1115 4 месяца назад +9

      प्रामाणिक अधिकारांच्या पाठीशी उभे राहणे नागरिकांची सामाजिक बाधिलकी आहे.

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 4 месяца назад +122

    सर खूप छान विषय निवडलाय तुम्ही..🙏🙏 तरुणांसाठी ड्रग्स किती घातक आहे. नशेडी अमली पदार्थ.. या पिढीला याच्यावर मार्गदर्शन झालंच पाहिजे.. नाही तर येणारी सगळी पुढची पिढी नशेच्याच आहारी दुष्ट चक्रामध्ये आहे..😔

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 месяца назад +1

      जय श्री राम 🌹🌹🙏

    • @anjalihajare932
      @anjalihajare932 4 месяца назад +2

      Really don't understand...if it is true den political Party like BJP n alliance # why not action on it..they must hv. Dhanyawaad for such information 👍

  • @I-Daa-Mo8
    @I-Daa-Mo8 4 месяца назад +27

    समीर वानखेड़े जिंदाबाद, थैंक यू ओझा सर, थैंक यू प्रभाकर सर.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 4 месяца назад +96

    तुम्ही सामाजिक स्थितीवर चांगलाच प्रकाशझोत टाकता !

  • @kailasdeore6119
    @kailasdeore6119 4 месяца назад +81

    मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ मांडणी मुळे सत्य कळले,
    सत्याचा विजय होत हे निश्चित...
    कर्म सिध्दांत नेमक्या शब्दात मांडला...खूप आभार..विशेषतः adv निलेश जी ओझा यांचे मनस्वी आभार.....ग्रेट...

  • @narharipandit6944
    @narharipandit6944 4 месяца назад +70

    अशी प्रकरणे केंव्हा,कशी व कोणाकडुन दाबली जातात हे कधीही जनतेपर्यंत पोहोचत नाही.त्यामुळे यावर कांही कारवाई होईल असे वाटत नाही.
    आजही आदित्य ठाकरे सत्ताधार्‍यावर आरोप करत मोकाट सुटलाय.काय झालं त्याच?

  • @manjuushaamaadiwaley328
    @manjuushaamaadiwaley328 4 месяца назад +11

    आमचा समीर वनखेडेनवर पूर्ण विश्वास होता आणि आहे, ते एक प्रामाणिक अधिकारी आहेत. आज निलेश सरांमुळे खूप गोष्टी उघड झाल्यात. खूप आभारी आहे.

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k 4 месяца назад +258

    खूपच त्रास दिला होता या समीर वानखेडे यांना महाआघाडीच्या सलीम जावेद यांनी.... सलीम ची बुझली चिलीम.... देवेंद्र जी कृपेने.
    यांची पत्नी क्रांती रेडकर हिने मराठी मुलीला म्हणुन मदत मागितली होती हो उद्धवस्त ठाकरे यांच्या कडे....... ते दिवस ही गेले अन ठाकरे उद्धवस्त झाले.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 месяца назад +8

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay shree ram

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 4 месяца назад +5

      महाआघाडीचा सलिम-जावेद कोण?

    • @user-gl5gu4gz9k
      @user-gl5gu4gz9k 4 месяца назад

      अहो महाआघाडीचा सलीम जावेद म्हणजे रोज सकाळी टी व्ही वर येणारे संजय राऊत आणि नबाब मलिक होते.​@@ujwalakulkarni3638

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 4 месяца назад +3

      🏠🐔 आणि 9am ला वाजवी❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 4 месяца назад

      ​@@ujwalakulkarni3638nawab mali.....

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 4 месяца назад +27

    खूप छान analysis प्रभाकर जी. समीर वानखेडे सर यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकार्यांन वर अन्याय होता कामा नये. अॅड.निलेश ओझा सर खूप छान पध्दतीने explain करतात. धन्यवाद 🙏🙏

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 4 месяца назад +28

    लय भारी आहे बुवा मि तर ओझा साहेबांचा फॅनच झालोय यांना ऐकत राहवस वाटत धन्यवाद सूर्यवंशी सर

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 4 месяца назад +20

    ओझासर, जेष्ठ कायदेतज्ञ आहेत,त्यांचे विषय समजावून सांगण्याची पद्धत उत्कृष्ट व दर्जेदार आहे.धन्यवाद.

  • @priyadarshanpatil9491
    @priyadarshanpatil9491 4 месяца назад +87

    भारताचे कायदे फक्त सामान्यांने पाळायचे आणि ही बडी धेंडे मोकाट आहेत 😮
    Thats the failure of Indian constitution

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 4 месяца назад

      संविधान 😂😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 месяца назад +1

      Constitution badala sarv khasdar hindu ahet mag constitution reservation ka band hot nahi vite bank pudhe lachar houn satta milavayachi Ani apali kayarata lapavanyasathi punha constitution reservation denaryala virodh karun rajkaran karayache he sudha band zale pahije jay bhim jay shree ram

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 месяца назад +1

      एकच कायदा पण स्टेटसनुसार वागणूक
      उदाहरणार्थ:
      गरीब माणूस न्याय मागण्यासाठी गेला कि " ए हा x डवा बघा कश्यासाठीही आला याला निपटवून टाका "
      श्रीमंत माणूस न्याय मागण्यासाठी गेला कि. " साहेब तुम्ही स्वत: कशाला आलात ? आम्ही माणूस पाठवला असता कि "

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 месяца назад +3

      Muslim bahul vibhagat nokary karayala sope jave mhanun eftari che ayojan karanare police bharati madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara vote bank politics sathi reservation band na karata fakt rajkaran karanyasathi reservation cha vapar yogya nahi jay bhim jay shree ram

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy 4 месяца назад +1

      पाटील साहेब तुमची जळफळाट समजू शकतो. कायदा चुकीचा लोकांचा हातात आहे त्यात कायद्याची काय चूक 🤣🤣

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 4 месяца назад +20

    आपले विवेचन फार सुंदर आपण अभिनेत्री ऐवजी नट्या ना हा जो शब्द वापरला तो योग्य आहे कर्म भोगवच लागत त्याच्यातून कोणाची सुटका नाही जे कोणी पैश्यासाठी वाईट मार्गाचा वापर करतात त्यानं कर्मची फळ भोगविच लागतात

  • @somkant9133
    @somkant9133 4 месяца назад +18

    भारतात देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे खूप आहेत..तसेच या सर्वांना अडथळा करणारे ही लिब्रांडूही आहेत ...हीच हरामखोरी करणारी जमात ठेचणे आवश्यक आहे. आज आपले हे विवेचन फारच सुंदर आणि सर्वसामान्य जनतेला सत्यस्थिती समजण्यासारखे आहे.धन्यवाद.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 месяца назад +325

    शारिरीक मानसिक ताण जीवन जगत असताना फक्त बॉलीवूडच नाही तर सर्वांनाच येतो म्हणून आपण मर्यादा सोडून नशेच्या आहारी जावे का ?

    • @seekertruth72
      @seekertruth72 4 месяца назад +11

      correct basically they dont know how to handle stress or vent their frustration. Forget about drugs or alcohol, people who give dirty abuses (Shivya) they dont know how to communicate their feelings or thinking in proper acceptable manner. Thats why learning communication , handling yourself emotionally and mentally is very important skill

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 месяца назад +3

      खरं आहे

    • @achaathaaus-7234
      @achaathaaus-7234 4 месяца назад +19

      आपल्याकडे extra पैसे नाहीयेत हे चांगलेच म्हणायचे 😅

    • @sudhakarsathe6172
      @sudhakarsathe6172 4 месяца назад

    • @seekertruth72
      @seekertruth72 4 месяца назад +3

      @@achaathaaus-7234 sir one has to balance between laksmi and saraswati.

  • @rajendranardekar1090
    @rajendranardekar1090 4 месяца назад +66

    Thank you Adv. Nilesh Ojha ji for opening the eyes of thousands of fans of honest officer Mr. Sameer Wankhede .... Another great episode and presentation from Prabhakarji.... ❤❤

  • @swapnilphysio7465
    @swapnilphysio7465 4 месяца назад +4

    ज्ञानेश्वर सिंग वर योग्य ती कारवाई झाली पाहिजे

  • @ab6jbnnik
    @ab6jbnnik 4 месяца назад +48

    खूप खूप आभार.
    वानखेडे स्वच्छ असावेत असे वाटत होते
    आणि तसच आहे
    हे असे किती दिवस चालणार? ईमानदार लोकांना त्रास भोगावा लागतो.चोर लोक सुटतात.

  • @sairatnaravindra3754
    @sairatnaravindra3754 4 месяца назад +40

    आश्विन जी बद्दल अपडेट करा प्लीज. कसे आहेत ते आता?? त्यांना खूप खूप शुभेच्छा!!

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 4 месяца назад +13

    खरचं प्रभाकर जी....परत एकदा अतिशय महत्त्वाचा विषय आणि hats off to u👏🏼👏🏼

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 4 месяца назад +14

    😂😂 नक्कीच संपूर्ण देश वाट बघतोय त्याच्या एक्झिटची, प्रभाकरजी तुमच्या या कार्याला सलाम.

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 4 месяца назад +16

    धन्यवाद निलेशजी साहेब आपण या मानवजातीला आपल्या पुढील पिढी साठी अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला आणि प्रभाकरजी आपन मानवाच्या कर्माविषयी अचुक सांगितले मानवाने जीवन जगत असताना वरच्याला घाबरून कर्म केले पाहिजे या पृथ्वीवर काही काळ धकुन जाते पण वरती गेल्यावर त्याचा हिशोब होतो व कर्मानुसार फळ मिळते 🙏

  • @anaghajaitpal7799
    @anaghajaitpal7799 4 месяца назад +7

    प्रभाकर दादा आणि निलेश ओझा दादा या सारख्या लोकांची आज खरंच गरज आहे.या माणसांमुळे आज. कायदा जिवंत आहे. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vinodshingan145
    @vinodshingan145 4 месяца назад +5

    Adv Ojha ji आणि रशीद पठाण यांचे खूप आभार आणि त्यांना जनसामान्यांचे अनेक आशिर्वाद

  • @adinathpawar6093
    @adinathpawar6093 4 месяца назад +10

    खरच सर खूपच छान माहिती दिली, समिर वानखेडे हे खूपच करतवय दक्ष आधिकारी आहे 🙏💐

  • @kshatriyamarathe4415
    @kshatriyamarathe4415 4 месяца назад +11

    ह्या लोकांची फिल्म पण नाही बघीतली पाहिजे...हे आमचे हीरो कसं आसु शकतात.... ह्या लोकांनी जनतेला फक्त पैसा कमावण्यासाठी साधन म्हणून वापर करतात..

  • @nitinraje3929
    @nitinraje3929 4 месяца назад +7

    ह्या व्हिडियो बद्दल खूप खूप धन्यवाद. समीर वानखेडे बद्दल आदर वाढला आहे. सत्य समोर आले आहे.

  • @rajantrs1
    @rajantrs1 4 месяца назад +25

    मुंबई ही एक महत्वाचा "A" ग्रेड सर्कल आहे फिल्म इंडस्ट्री चा....का मराठी माणसाला या हिंदी(उर्दू) बॉलिवूडचा आणि या हीरो हीरोइनांचा (गैर मराठी) एवढा पुळका....?

  • @ajitgawade5648
    @ajitgawade5648 4 месяца назад +78

    Excellent clarity on this case is appreciated.

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 4 месяца назад

      प्रभाकर रावसाहेब नमस्कार राम राम जय श्रीराम

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre3158 4 месяца назад +50

    बैलीवूड गद गी पसरवित आहे

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 4 месяца назад +16

    प्रत्यक्षात काहीच होणार नाही हा अनुभव आम्हा जनसामान्यांचा आहे.पैसा बोलता है!

  • @prakashwakchaure900
    @prakashwakchaure900 4 месяца назад +33

    Shari Nilesha Ojha is find of this series. HIS clarity and knowledge is amazing.... Where was he hiding all these years... He is doing commendable work filing all these cases... keep it up and continue such episodes providing n imparting knowledge for people's at large. .. Well done Ojha ji n Prabhakarji ....

  • @SiddhaiKadam9B
    @SiddhaiKadam9B 4 месяца назад +75

    Prabhakar sir tumhala hat's off 🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤❤❤❤

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo 4 месяца назад +1

      अरे जरा उदार हो. सरांना एकच hat's का? Hats off कर.

  • @sangitakoganur8817
    @sangitakoganur8817 4 месяца назад +4

    सामान्य जनतेला सर्व माहित आहे कोण दोषी आहे आणि कोण खरा हिरो आहे, जे व्यसनी असतात त्यांचा चेहरा,एक्स्प्रेशन,देहबोली या वरुन समजून येतेच अशा व्यक्ती व्यसनाधीन आहेत..
    समीर वानखेडे सरांनी त्यांचे कर्तव्य करत रहावे. जनतेचा अशा निडर , प्रामाणिक अधिकाऱ्यांना पाठिंबा, आदर नेहमीच आहे आणी राहील

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar 4 месяца назад +7

    प्रभाकर सूर्यवंशी great journalist.........समोरच्या व्यक्तीचा हुद्दा त्यांचं पद लक्षात घेऊन खूप politely त्यांच्याशी बोलतात..........समोरच्या व्यक्तीला योग्य प्रकारे त्यांचे मुद्दे पूर्णपणे मांडण्याची पूर्ण संधी देतात आणि समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेतात.......आणि त्यामुळेच सामान्य लोकांना सुद्धा समोरचा नेमका काय बोलतो, त्यातला seriousness पूर्णपणे योग्य प्रकारे कळतो. त्यात खूप जास्त transpercy असते आणि कुठलाच confusion होत नाही............नाहीतर बाकीचे पत्रकार नुसतेच समोरच्याला भंडावून सोडतात, स्वतःला अपेक्षित असा अर्थ घेऊन लोकांना misllead करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने गोष्टी pretend करतात ............ प्रभाकर सूर्यवंशी सर आणि भाऊ तोरसेकर सर आणि त्याच सोबत adv. Nilesh ojha सर तिघेही great आहेत............

  • @SanjayPatil-ly4xq
    @SanjayPatil-ly4xq 4 месяца назад +8

    तुम्ही खरच देश सेवा करताहेत...धन्यवाद 🙏

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 4 месяца назад +1

    प्रभाकर साहेब मी तुमचे विडिओ नेहमी बघतो जेथे इतर पत्रकारांचे लक्ष्य जात नाही किंवा त्यांना मनाई केली जात आहे अशा गोष्टी तुम्ही समाज समोर घेऊन येत असता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

  • @SJ-mr2rc
    @SJ-mr2rc 4 месяца назад +8

    साहेब काय जबरदस्त विषय निवडला आहे....

  • @mumbaikarkoli8724
    @mumbaikarkoli8724 4 месяца назад +12

    I watch all of your videos, but today I am commenting before watching this video. Mr. Wankhede Sir is an honest officer.

  • @artikendale3327
    @artikendale3327 4 месяца назад +3

    सर्वांना आपापल्या कर्माची फळं मिळो🙏🙏🙏 धन्यवाद सर तुमच्या या देशसेवेला सलाम

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 4 месяца назад +4

    छान clarity दिली इम्पॅक्ट पडणार . धन्यवाद prabhakarji आणि नीलेशजी

  • @Siddharth1996.
    @Siddharth1996. 4 месяца назад +13

    तारखांवर तारखा, काहीही होणार नाही.

  • @user-fw4nb3vg7l
    @user-fw4nb3vg7l 4 месяца назад +3

    समीर वानखेडे सारख्या प्रमाणिक अधिकारीच्य पाठीशी तुमच्या सारखें कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून उभे राहिले..या बद्दल धन्यवाद... प्रभाकर दाद.. तुझ्या सारखा तुच आहेस... तुला मी काही धन्यवाद देणार नाही.... तुझे. असेच चालू राहिले पाहिजे.. हीच पांडुरंग जवळ प्रार्थना करतो...

  • @anilithape7365
    @anilithape7365 4 месяца назад +14

    साहेब व्हिडिओ खुप मोठा आहे शनिवारी दुपारं नंतर पाहिल धन्यवाद

  • @sadanandkadam5929
    @sadanandkadam5929 4 месяца назад +18

    Samir wankhede is very honest and sincere officer. He never never insist or demand any bribe. Some boliwood film acters who are actually Drugs Mafia they are harassing him by falls blaming with the help of some character
    less and traiters politicians.

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 4 месяца назад +19

    Very nice exposure. HMV media will never show this reality about honest officers like Wankhede. People should know and understand the truth.

  • @a.s.617
    @a.s.617 4 месяца назад +40

    गेल्या चाळीस,पन्नास वर्षांपासून बॉलिवूड मध्ये असले गैरप्रकार चालू असतांना पोलिस प्रशासन,राजकारणी आणि मोठमोठ्या नटनट्यांना ह्यांचा थांगपत्ता सुध्दा लागला नाही म्हणजे आश्चर्य वाटते.
    एका मेका साह्य करू अवघे धरू कुपंथ..😢

  • @manojmatale1104
    @manojmatale1104 4 месяца назад +1

    परभकरजी तुमच्या मुळे सामान्य लोकांना इतकं तरी कळलं कि अस्या मोठया केस होतात....
    सुरवातीला मीडिया मधून कळतात नंतर आपोआप गायब होतात अस्या मोठया भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे
    खूप छान समजवलं खूप खूप आभार

  • @savitamokal1777
    @savitamokal1777 4 месяца назад +65

    Sameer wankhede is real hero ❤❤❤❤❤

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 месяца назад +3

    समीर वानखेडे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना अडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई कॉर्डिलिया केसची माहिती सुरूवातीपासून पहात होतोच आम्ही व ज्ञानेश्वरसिंग जेव्हा पुढे आले तेव्हाच त्यांचे वक्तव्य संशयास्पद वाटले होते पण आम्ही पडलो सामान्य माणसं पण ते मत खरं होतं हे तुमच्या (ओझा) यांच्या माहिती ने अधोरेखित झाले धन्यवाद!

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 4 месяца назад +1

    धन्यवाद प्रभाकरजी,
    तुमच्याच सारखे निर्भीड पत्रकार,अश्विन अघोरजी यांचे आज निधन झाले,वाईट वाटले ।
    त्यांना भावपूर्ण श्रध्धांजली

  • @shekharb2981
    @shekharb2981 4 месяца назад +4

    ड्रग माफिया सेक्युलर गॅंग यांच्याबद्दलचे आपल्या दोघांचे खूप सुंदर विवेचन...

  • @kishorjagtap2107
    @kishorjagtap2107 4 месяца назад +4

    फार महत्त्वाचा विषय 👍👍👌👌

  • @sushilmulye8208
    @sushilmulye8208 4 месяца назад +34

    Good program... 👍👍
    Truth revealed

  • @user-qi1bp5cx6g
    @user-qi1bp5cx6g 4 месяца назад +66

    Sir या राष्ट्रवादी आणि काँग्रेस ने नेमकं काय केलय यावर प्रकाश टाका
    म्हणून हे लोक भाजपात येतात ed च्या भीतीने नाही
    महाराष्ट्र भर साखर कारखाने कोणाचे त्याच्यावर कर्ज किती आहे आणि किती मिळत यावर 1 video बनवा खरंच सांगतो चांगले चांगले आमदार खासदार तुम्हाला call करतील 🤣😂

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 4 месяца назад

      हो नक्कीच हे सगळे भ्रष्टवादीचे नेते भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेले दिसतात म्हणून स्वतःच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे लपवण्यासाठी सत्तेमध्ये असलेल्या पक्षांमध्ये माकड उड्या मारतात.हे सर्व जनता बघतेच आहे जेलमध्ये जाऊन सजा भोगुन देखील समाजामध्ये उजळ माथ्याने मंत्री म्हणून फिरतात, याला कारण भारताच्या संविधानाने दिलेले कवच आहे,हे नक्कीच, सहकारि बँका,दुग्ध महासंघ यामधील यांचे भ्रष्टाचार, घोटाळे, साखर कारखान्यातील यांनि केलेल्या भ्रष्टाचार,घोटाळे या पासून पळवाटा शोधण्यासाठी यांच्या माकड उड्या चालू आहेत, शेवटी एक खरं, 100 मेसे 80 बेईमान, फिर भी मेरा देश महान😂😂

  • @jaydeepmujumdar8712
    @jaydeepmujumdar8712 4 месяца назад +16

    Thank you sir for sharing such a valuable information with us.

  • @sagarjadhav5401
    @sagarjadhav5401 4 месяца назад +2

    आमच्या मनावर ताण तणाव जर आला तर आम्ही सरळ मंदिरात जातो. इथे गेल्यावर आमचा कंटाळा हा आपोआपच जातो ❤

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 4 месяца назад

      हो मी पण.❤🧡🚩🔥👌💯🙏👍

  • @rdornal6980
    @rdornal6980 4 месяца назад +25

    प्रभाकर भाऊ आपली चेहरा सुजल्यासालखे दिसतो !,आपली तब्येत बरे आहे ना ?

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 4 месяца назад +3

      होय आज तुमचा चेहरा वेगळाच दिसतोय.

    • @Truth1Seeker
      @Truth1Seeker 4 месяца назад +3

      चष्मा घातला नाही

  • @shirishnagarkar5963
    @shirishnagarkar5963 4 месяца назад +2

    एक अत्यंत मुद्देसूद आम्ही महत्त्वाचा व्हिडिओ.. सर्वांनी आवर्जून पाहिलाच पाहिजे..
    मनःपुर्वक धन्यवाद !
    🙏

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 4 месяца назад +25

    Salute Sameer wankhede. Always trusted him.

  • @suhasjoshi9771
    @suhasjoshi9771 4 месяца назад +10

    Adv. Nilesh Ojha and you - Prabhakar Suryawanshi, botha are doing excellent job, but it should reach to it's finality.

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 4 месяца назад +5

    अंमली पदार्था बाबत कोणतंही सरकार सीरीयस वाटंत नाहीय,
    आपण या विषयाला चालना देण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहात, परंतू सरकार ची कारवाई करण्याची तयारी असेल तरच आपल्या प्रयत्नांना यश येईल,

  • @vaibhavisandikar9432
    @vaibhavisandikar9432 4 месяца назад +3

    Thanku

  • @rajshekharkk4827
    @rajshekharkk4827 4 месяца назад +1

    खरं आहे जे पेरलं आहे तेच कापावे लागणार आहे हे कधीच विसरु नये माणसाने. फार वाईट प्रकारे फेडावं लागतं यात काहीच शंका नाही. प्रभाकर सर धन्यवाद या अशा आणि आपल्या सर्व विश्लेषणात्मक विडिओ करता🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 4 месяца назад +6

    Keep doing good work Nilesh Ojha Ji❤❤❤

  • @adnyat
    @adnyat 4 месяца назад +5

    नशा करणाऱ्या नटनट्यांवर काही कारवाई होत नाही. पण अधिकाऱ्यांवर मात्र येताजाता कारवाई... मी तर म्हणतो घेऊ देत पैसे, पण नटनट्यांवर कारवाई तर करा!

  • @chandrakantdurg6954
    @chandrakantdurg6954 4 месяца назад +1

    Thankyou neeleshji &prabhakarji. ❤👍👍👍

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 4 месяца назад +7

    चर्चा एकदम सटिक

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 4 месяца назад +2

    Dhanyawad-Namaskaar

  • @ashokshah8754
    @ashokshah8754 4 месяца назад +7

    सर तुम्ही सत्य जगासमोर आण्याचा खूप चांगला प्रयत्न करत आहात पण हे सारे पैशाचा माजावर सगळे बंद होते
    ह्याचावर एकच उपाय उशीर लागेल पण मोदीजी हाच एकच उपाय

  • @VertexExp
    @VertexExp 4 месяца назад +1

    एकच कोणतातरी मुद्दा / केस लाऊन धरा हो ओझा साहेब आणि प्रभाकरजी.. दिशा आणि सुशांत विषयी केस तडीस न्या फक्त. 🙏🏼

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 4 месяца назад +6

    Yes we trust wankhede sageb we seen him khupte Tithe Gupte interview he is very dianamic person and honest please confirm what we can do for him

  • @pranavkavee
    @pranavkavee 4 месяца назад +4

    सर समीर वानखेडेनची पण मुलाखत घ्या आपल्या चॅनल वर

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 4 месяца назад +1

    समीर वानखेडेंना अडकविण्यासाठी हेतूपुरस्सर षडयंत्र रचून जे जे किंवा ज्या डिपार्टमेंट चे अधिकारी सामील आहेत , अशा सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.🙏

  • @studiorajdigital
    @studiorajdigital 4 месяца назад +3

    Prabhakarji N Nilesh sir thank you .....

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 4 месяца назад +1

    उत्तम विश्लेषण

  • @mahendrapitkar3672
    @mahendrapitkar3672 4 месяца назад +1

    सुंदर विवेचन, समर्पक शब्दात व्यक्त करत आहात आपण.

  • @017victory
    @017victory 4 месяца назад +4

    Superb video on mafia. Karma back. V true n very nice message given by Adv Sir. Keep it up. Marathi picture yava vankheden var rather yeiell 👍

  • @NanduN-gl6kj
    @NanduN-gl6kj 4 месяца назад +5

    This is excellent journalism.

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 4 месяца назад

    👌👌Thanks.

  • @sushamagokhale1020
    @sushamagokhale1020 4 месяца назад +8

    छान प्रकाश पडला समीर वानखडे वर.

  • @ajitmagar
    @ajitmagar 4 месяца назад +1

    Really Appreciated both of you Sir...Very Nice Video Content...#boycottbollywood

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 4 месяца назад +5

    ह्या सर्व प्रकरणात समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबियांना काय मनस्ताप होत असेल, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? न्युज मीडिया तर उघडउघड कोठे उघडलेत.
    उद्या वानखेडे निर्दोष सुटतीलही पण ह्या प्रक्रियेत होणाऱ्या त्रासाबद्दल काय?
    ओझाजी तुमच्या प्रयत्नांना यश येवो ही प्रार्थना.

  • @BSujit2173
    @BSujit2173 4 месяца назад +1

    सर हाच विडिओ हिंदी मधे प्रदर्शित करा. मराठी माणूस हा बऱ्यापैकी बॉलीवूड चे गटार जाणून आहे
    पण एकूण भारतातील असंख्य तरुण तरुणी जे या मोठ्या स्टार कलाकारांना देव मानतात त्यांना हे दिसले
    पाहिजे. त्यातले ५ टक्के जरी या गटारापासुन दूर झाले तर तो एक नैतिक विजय असेल आपल्या या मेहनतीचा

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 4 месяца назад +19

    आघोर जी ची तब्येत कशी आहे

  • @sonalerajepawar6389
    @sonalerajepawar6389 4 месяца назад +1

    Great video, Happy to know about Mr Wankhede

  • @varshakulkarni8505
    @varshakulkarni8505 4 месяца назад

    Thanks for the update.

  • @hiteshrisagvekar3629
    @hiteshrisagvekar3629 4 месяца назад

    Clear information about the case ! Thank u , pLs let us know what we can do u ?

  • @abhijeetswami1270
    @abhijeetswami1270 4 месяца назад

    खुप वस्तुनिष्ठ विश्लेषण.... बरीच नवीन माहिती मिळाली

  • @sr9441
    @sr9441 4 месяца назад +1

    Justice for Sushant, Disha and Jiah khan . JANATA is still waiting.

  • @ziggy3259
    @ziggy3259 4 месяца назад +6

    Shri Nileah Ojha Ji along with his Team is doing Service to the Nation by utilising Law to punish the corrupt, criminal syndicates be it Pharma Mafia and Bollywood to Politicians, etc. Judiciary should take note of these findings and prosecute the perpetrators.
    Maa Durga Bless Nilesh Ojha ji 🙏🙏🙏

  • @swatigodbole7119
    @swatigodbole7119 4 месяца назад +2

    Adv. Nilesh ji तुमच्या सारखे वकील म्हणून आम्हांला सत्य कळते आहे तुम्हा दोघांना 🙏🙏

  • @sudhirk4550
    @sudhirk4550 4 месяца назад +2

    अशा केसमध्ये नार्को/ पॉलईग्रआफ का होत नाही ? सरकार असा कायदा का‌ं करत नाही? सरकारला अशा केस मध्ये आरोपींना वाचविण्याचा काय हेतू आहेत ?

  • @bikashsingh7559
    @bikashsingh7559 4 месяца назад +3

    🙏

  • @user-we9vv1ny9o
    @user-we9vv1ny9o 4 месяца назад

    Khupach sundar, ani thanks, ya vishayavar charcha kelyabadhal.. Sameer Wankhede he great aahetach yat kadi matra shanka nahi...parat akda tumche khup khup aabhar..

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 3 месяца назад +1

    कुठे ईमेल करायचा sir, मी करते,,समीर वानखेडे साहेब ग्रेट ऑफिसर आहेत

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 4 месяца назад +2

    सर आपण म्हणतात त्या प्रमाणे सर्व खरे आहे पण त्या ना शिक्षा लवकर का लवकर होत नाहीत

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 4 месяца назад +4

    After some more days U both come together.I am very happy to see you together.

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 4 месяца назад +2

    समीर प्रामाणिक नक्कीच आहेत.ठाकरे कुटुंब सुध्दा चित्रपट सृष्टीच्या जवळ आहेत... कर्नाटकात लोकायुक्तांच्या धाडी सुरु आहे.अशाच धाडी महाराष्ट्रात व्हायला हव्या.

  • @Zsg436
    @Zsg436 4 месяца назад +1

    An eye-opener interview indeed!